Racemart
Search
Add Listing Sign In

Your Wishlist : Events

Karamveer Marathon Season 2

Karamveer Marathon Season 2 - 2 Edition

Event On - 11th Feb 2023

Running
Kolhapur
Registration Closed

Description

कर्मवीर फौंडेशन कुंभोज आयोजित, कर्मवीर मॅरेथॉन २०२३

12 फेब्रुवारी 2023 रोजी कर्मवीर मॅरेथॉन 2023_रन फॉर हेल्थ मध्ये सहभागी होण्याची ही संधी आहे. आळशी आणि निष्क्रिय जीवनशैलीची साखळी तोडूया. हे सर्व निरोगी राहणे, मजा करणे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यदायी जीवनास चालना देण्यासाठी आहे. नोंदणी सुरु आहे

स्पर्धेचे नियम व अटी :

1) इतर स्पर्धकांना दुखापत होईल असे वर्तन केलेले आढळल्यास स्पर्धक बाद करण्यात येईल.

2) एकमेकाला ओढून न्यायचे नाही.

3) स्पर्धकाचे मागे गाडी लावायची नाही स्पर्धकाला बाद करण्यात येईल.

4) स्पर्धकाला दिलेल्या रजिस्टर नंबर पोटावर किंवा पाठीवर लावणे बंधनकारक आहे.

5) मिडल पॉइंटला आपल्याला रबर बँड देण्यात येईल तो फिनिष पॉइंटला आपल्या जवळ असला पाहिजे.

6) दिलेल्या मार्गाचा वापर न करता इतर मार्गाचा वापर केल्यास, स्पर्धा पूर्ण करण्यासाठी गाडी चा वापर केल्यास स्पर्धक बाद ठरविण्यात येईल.

7)ज्या गटात सहभागी आहे त्याच गटातून पाळावे लागेल.

8) विजयी स्पर्धकांचे आधार कार्ड स्कॅन करून तपासण्यात येईल त्यात चुकीचे आढळल्यास तो विजयीक्रमांक रद्द करून पुढील विजयी स्पर्धकास तो विजयी क्रमांक येईल.

9) स्पर्धकांनी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन केल्यास त्यास बाद करण्यात येईल.

10) श्वसन व हृदया संबंधी आजार असणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊ नये. हे माहीत असून पण आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यास त्यानंतर काही त्रास झाल्यास फौंडेशन त्यास जबाबदार असणार नाही.

11) स्पर्धेचे नियम बदलण्याचे अधिकार संयोजकाकडे राहतील.

Partners & Associates

All Reviews

Be the first to review Add Review

Important Dates

  • Registration Start Date 10th Feb 2023
  • Event Date 11th Feb 2023

Registration Fees

  • 10Km Run - Open 500 All Inc.
  • 4Km Run - Under 16 400 All Inc.
  • 3Km Run - Under 12 300 All Inc.

Rewards

  • Cash Prize 300000

Terrains

Organized by :